Jasmin मदनबाण. भरपूर फुले येण्यासाठी काळजी कशी घ्यावी? सोप्या पद्धतीने घरीच खत कसे बनवावे? #jasmine
मोगरा, गुलाब, जास्वंद, कडीपत्ता ह्या आणि अशाच बऱ्याच रोपांना लागणारे खत आपण घरच्या वस्तूंपासून सोप्या पद्धतीने तयार करू शकतो... बाजारातली महागडी खतं आणण्यापेक्षा घरच्याघरी आपण बनवू शकतो... मातीला पोषकता मिळावी म्हणून लिंबाची साले, लसूण पाकळ्या मातीत पुरून ठेऊ शकतो... email id [email protected] #jasminbhasin #मोगरा